दिल्ली बोर्ड मान्यता प्राप्त DGT-Aff011/7/2025-O/o Dir(TC)-E-File No72107
दिनांक ९/१२/२०२५
लोकनेते राजेंद्रकुमारजी घोलप खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्था भिगवण.येथे
पुणे पुस्तक महोत्सव २०२५, निमित्त
“शांतता पुणेकर वाचत आहेत” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या वेळी संस्थेचे निदेशक व प्रशिक्षनार्थी यांनी सामूहिक पुस्तक वाचन केले.
लोकनेते राजेंद्रकुमारजी घोलप खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्था भिगवण.
भारतरत्न डॉक्टर.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन
पत्ता:
A/P – भिगवण, राशिन रोड,
तालुका – इंदापूर,
जिल्हा – पुणे,
पिन – ४१३१३०
फोन नंबर:
9011221111, 9860091212
Loknete Rajendra Kumarji Gholap Private Industrial Training Institute (ITI), Bhigwan